Adv. Tanmay Deo |
पगमार्क (Pugmark)
मित्रांनो मी मला जंगलात पदभ्रमण करतांना आलेल्या माझ्या अनुभवांना पुस्तकरूपात आपल्यासमोर आणणार आहे. माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनच्या संदर्भात मी प्रयत्नशील असून लवकरात लवकर हे पुस्तक आपणास वाचायला भेटावे त्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. पुस्तक पूर्ण झाले असून काही क्षुल्लक भाग हा पुन्हा लिहिणे भाग आहे. माझे पुस्तक हे मार्च महिन्याचे आस पास प्रकाशित करण्याचा माझा मानस आहे. आपण वाचक वर्ग यासाठी मला सहकार्य कराल याची आला जाणीव आहे त्यामुळे मला २-३ महिन्याचा अवधी अजून द्यावा जेणे करून मी योग्य रीत्या माझे पुस्तक आपल्या सामोरे प्रस्तुत करू शकलो पाहिजे.
धन्यवाद !!
आपलाच
- तन्मय देव
आपलाच
- तन्मय देव
No comments:
Post a Comment